
ई-पेपर
लोणावळा शहर कचरा व्यवस्थापनासाठी बायो-CNG प्रकल्पाला गती
पुणे- लोणावळा शहरातील कचरा व्यवस्थापन आणि सुशोभीकरण प्रकल्प नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आज पुण्यातील VVIP गेस्ट हाऊस येथे पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब अध्यक्षस्थानी होते. बैठकीत लोणावळा शहरातील वाढत्या कचऱ्यावर उपाय म्हणून बायो-CNG प्रकल्प उभारणीचा आराखडा सादर करण्यात आला. सध्या लोणावळ्यात दररोज सुमारे ७० मेट्रिक टन कचरा