
ई-पेपर
इंदोरीत ललिता पंचमी निमित्त भव्य कुंकुमार्चन सोहळा – कालिपुत्र कालीचरण महाराजांच्या आरतीने भक्तिमय वातावरण
इंदोरी, मावळ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमी निमित्त मावळ तालुक्यातील इंदोरी येथे पहिल्यांदाच सामुदायिक कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रशांत भागवत युवा मंचाच्या पुढाकाराने झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास तालुक्यातील विविध भागांमधून हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले कालिपुत्र कालीचरण महाराजांची महाआरती. त्यांच्या आरतीवेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात दंग झाला. तसेच शाहीर हरिदासजी