
ई-पेपर
वराळे-आंबीत “मनोरंजन संध्या २०२५”ला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – प्रशांतदादा भागवत यांच्या लोकप्रियतेला नवा उंचाव
मावळ : मावळ तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे आमदार मा. सुनील शेळके यांचे विश्वासू सहकारी श्री. प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून प्रशांतदादा भागवत युवा मंच तर्फे महिलांसाठी खास “मनोरंजन संध्या २०२५”चे आयोजन करण्यात आले. वराळे आणि आंबी गावांमध्ये झालेल्या या उपक्रमाला महिलांनी प्रचंड उत्साहाने प्रतिसाद दिला. हास्य, खेळ, गाणी,