
ई-पेपर
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी विशाल पाडाळे यांची नियुक्ती
लोणावळा : माजी नगरसेवक आणि लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे यांची लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वलवण येथे असलेल्या नामांकित लोणावळा महाविद्यालयाचे व्यवस्थापन या ट्रस्टकडे आहे. या महाविद्यालयात सध्या १२०० हून अधिक विद्यार्थी कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखांमध्ये ज्युनिअर कॉलेजपासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. गेल्या सात