October 4, 2025

ई-पेपर

लोणावळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचे जोरदार स्वागत

लोणावळा : पुण्यामध्ये होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी जात असताना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे लोणावळ्यात शिवसैनिकांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाची तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत यांचेही शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. या प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तसेच माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्रभाऊ खराडे, विद्यार्थी सेनेचे माजी

Read More »