
मावळात हस्याचा जल्लोष – आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त वराळे येथे ‘चांडाळ चौकडीच्या करामती’!
मावळ (प्रतिनिधी): मावळचे लोकप्रिय जनसेवक आमदार मा. सुनीलआण्णा शंकरराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यातील वराळे गावात हास्याचा महोत्सव रंगणार आहे. ‘जल्लोष – चांडाळ चौकडीच्या करामतीचा’ हा धमाल विनोदी कार्यक्रम येत्या शनिवार, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता जुने तलाठी कार्यालय, वराळे फाटा (ता. मावळ, जि. पुणे) येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य