
तळेगाव दाभाडे
“आरक्षण काहीही असो… मावळकरांच्या विश्वासाचं नाव एकच — प्रशांत दादा भागवत!”
मावळ (प्रतिनिधी) :कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, केवळ समाजकार्य, लोकसंपर्क आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीच्या जोरावर अल्पावधीतच लोकांच्या मनात घर करणारे नाव म्हणजे प्रशांत दादा भागवत. जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून उदयास आलेले प्रशांत दादा भागवत हे आज मावळ तालुक्यातील प्रत्येक गावागावात, घराघरात परिचित झाले आहेत. आमदार सुनील अण्णा शेळके यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जात