October 15, 2025

ई-पेपर

सह्याद्री विद्यार्थी अकादमीकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

कामशेत – सह्याद्री विद्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने शिळीब (बोडशील) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सह्याद्रीचे दुर्गसेवक कै. भाऊ ढाकोळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बसकरही प्रदान करण्यात आले. सह्याद्री विद्यार्थी अकादमीच्या वतीने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते. याशिवाय विद्यार्थ्यांचा

Read More »