October 18, 2025

ई-पेपर

इंदोरी-वराळे गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई भागवत यांची खासदार सुनेत्रा पवार यांच्यासोबत विशेष भेट — मावळच्या राजकारणात नव्या समीकरणांची कुजबुज

मावळ (प्रतिनिधी):मावळ तालुक्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटाच्या प्रबळ दावेदार मेघाताई प्रशांतदादा भागवत यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी व खासदार सौ. सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खास भेट घेतली. या भेटीला युवानेते पार्थ पवार आणि प्रशांतदादा भागवत यांचीही उपस्थिती लाभली होती. त्यामुळे या भेटीने मावळच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगू

Read More »