October 23, 2025

ई-पेपर

DIWALI 🪔 – नांगरगावमध्ये शिवसेनेचे विवेक व प्राची भांगरे यांच्याकडून दिवाळी भेट — जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

लोणावळा (प्रतिनिधी):दिवाळीच्या सणानिमित्त शिवसेनेचे स्थानिक उमेदवार विवेक गणेश भांगरे आणि प्राची विवेक भांगरे यांनी नांगरगाव प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा आणि भेटवस्तू दिल्या. या भेटीवेळी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी भांगरे दांपत्याचे मनापासून स्वागत करत म्हटलं, > “आपणच आमचे परफेक्ट उमेदवार आहात! आम्हाला स्थानिक आणि विश्वासार्ह नेतृत्व हवं आहे, आणि ते

Read More »
ई-पेपर

DIWALI PAHAT 🌅 लोणावळ्यात सुरमई ‘रिधुन दिवाळी पहाट’ — सुरेल सूरांनी उजळली मंगल सकाळ

सद्गुरु संगीत सदनतर्फे गायन–वादनाची मंत्रमुग्ध करणारी मेजवानी; रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात या वर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने सुरांच्या प्रकाशाने उजळली! भांगरवाडी येथील सद्गुरु संगीत सदन तर्फे आयोजित “रिधुन दिवाळी पहाट” या संगीत कार्यक्रमाने लोणावळ्याच्या रसिकांना अविस्मरणीय सुरेल सकाळ अनुभवायला मिळाली. कार्यक्रमाचे आयोजन भांगरवाडी येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते. मंगलमय वातावरणात झालेल्या सरस्वती पूजनानंतर दीपप्रज्वलनाचा मान श्री कौस्तुभ दामले, श्री चंद्रकांत

Read More »
ई-पेपर

DIWALI 🪔 – भाजे : दिवाळी निमित्त भव्य ऐतिहासिक किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद ✨

भाजे – समस्त ग्रामस्थ भाजे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त “भव्य ऐतिहासिक किल्ले बनवा स्पर्धा २०२५” दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवस्मारक प्रांगण, भाजे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेला ग्रामस्थांसह लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून हायस्कूलचे मुख्याध्यापक चेतन सर देशमुख, इतिहास अभ्यासक सदानंद भाऊ गरवड आणि शिवव्याख्याते सतीश भाऊ साठे (पाटण) यांची उपस्थिती

Read More »
ई-पेपर

“तळेगाव ग्रामीण व गणपती मळा येथे प्रशांत दादा भागवत व मेघाताईंच्या उपस्थितीत साजरी झाली भाऊबीज; प्रेम, स्नेह आणि विकासाचा दीप पेटला!”

तळेगाव ग्रामीण व गणपती मळा परिसरात इंदोरी–वराळे गटाच्या लोकप्रिय व प्रबळ दावेदार मेघाताई प्रशांतदादा भागवत व प्रशांत दादा भागवत यांनी या वर्षीची दिवाळी खास पद्धतीने साजरी केली. भाऊबीज निमित्त मेघाताईंनी परिसरातील महिलांना भेटवस्तू देत स्नेहाचा वसा जपला, तर लहान मुलांबरोबर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. परिसरात उत्साह, आनंद आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. या

Read More »