
ई-पेपर
📰 करंजगावात ‘किल्ले बनवा’ स्पर्धेचे पार पडले बक्षीस वितरण सोहळा
कामशेत : मावळ तालुक्यातील करंजगाव येथे शिवजयंती उत्सव समिती, करंजगाव (ब्राह्मणवाडी, साबळेवाडी, मोरमारेवाडी, पाले, गाडेवाडी) यांच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शनिवार (दि.२५) रोजी ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत एकूण ७० किल्ल्यांची नोंद झाली होती. सहभागी सर्वांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे पर्यवेक्षक