October 27, 2025

ई-पेपर

भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२५ – कार्ला येथे पार पडली उत्साहात

कार्ला : युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे यांच्या पुढाकाराने आयोजित “भव्य किल्ले बनवा स्पर्धा २०२५” या उपक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजीतदादा श्रीरंगआप्पा बारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत कार्ला गावातील अनेक विद्यार्थी आणि युवकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या माध्यमातून शिवकालीन वैभव,

Read More »