
ई-पेपर
🌸 संवाद आपुलकीचा — मेघाताई भागवत यांच्या स्नेहभोजनात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
इंदोरी : “संवाद आपुलकीचा — नात आपुलकीचं” या भावनिक संदेशासह इंदोरी येथे स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री. प्रशांतदादा भागवत (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ) आणि सौ. मेघाताई प्रशांतदादा भागवत (उपाध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदोरी शहर) यांच्या वतीने रविवार, दि. 26 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमाला इंदोरी–वराळे जिल्हा परिषद गटातील