October 30, 2025

ई-पेपर

मावळात मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद — महिलांच्या पाठिंब्यामुळे निर्माण होतंय सकारात्मक वातावरण!

नवलाख उंब्रे -मावळ तालुक्यातील इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गटातील नवलाख उंब्रे परिसरात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींचा दौरा सुरू असून, त्यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवलाख उंब्रे गावात झालेल्या भेटीगाठींमध्ये वडीलधारी मंडळी, माता भगिनींनी मेघाताईंचे मनःपूर्वक स्वागत केले. “आम्ही सर्वजण तुमच्या मागे ठामपणे उभे आहोत, तुम्हाला ताकद देऊ,” असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त

Read More »