
ई-पेपर
🔥 “लोणावळ्यात अंडी दुकानातून ‘एम.डी.’ विक्रीचा पर्दाफाश!”
लोणावळा : लोणावळ्यात पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत अंडी विक्रीच्या दुकानाच्या आडून अंमली पदार्थ विक्रीचा प्रयत्न उधळण्यात आला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून मेफेड्रोन (एम.डी.) पावडर असा सुमारे ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे