November 3, 2025

ई-पेपर

सोनाईतील मातंग तरुणावर अत्याचार प्रकरणाचा लोणावळ्यात जाहीर निषेध

लोणावळा : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनाई गावात मातंग समाजातील तरुणावर झालेल्या अमानुष मारहाण आणि समाजावर झालेल्या शिवीगाळ प्रकरणाचा लोणावळा येथे तीव्र निषेध करण्यात आला. लोणावळा शहरातील मातंग समाजाच्या वतीने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. या वेळी मातंग समाज अध्यक्ष सोमनाथ जयसिंग बोभाटे यांच्या

Read More »