
खेळ
लोणावळ्याच्या खेळाडूंची राज्यस्तरीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत कामगिरी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व ॲमेच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धा दि. २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान सातारा येथील श्रीमंत शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेत लोणावळा