
ताज्या बातम्या
संत गाडगेबाबा महाराज जयंती उत्साहात; स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार, महिलांना साडी वाटप
तळेगाव दाभाडे (दि. २३) : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव स्टेशन परिसरातील नगरपरिषद हद्दीतील वार्ड क्रमांक २ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात नगरसेवक संदीप नाना शेळके यांच्या वतीने शेकडो महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात