March 18, 2026

ई-पेपर

⚡ मावळ पेटणार! उच्चदाब वीज प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

मावळ तालुक्यात प्रस्तावित उच्चदाब वीज वाहिनी प्रकल्पाविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थ आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. रयत प्रहार संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प्रकल्पासाठी जमिनींचा वापर करताना शेतकऱ्यांशी कोणतीही

Read More »